इ . ५ वी व इ . ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर!


शैक्षणिक अपडेट :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे मार्फत गुरूवार दि . १२ ऑगस्ट , २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ८ वी ) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवार दि . ०७ / ०१ / २०२२ रोजी सायं . ०५.०० वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे . 

अंतिम निकाल व गुणवत्ता यादी पहा : येथे क्लिक करा.

Spread the love

Leave a Comment