इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तर सूची जाहीर! अशी करा डाउनलोड.


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी / इ. ८ वी उत्तरसूची 

12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतरिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

खालील लिंकवरून ५ वी व ८ वी उत्तरसूची ( Answerkey) डाउनलोड करा.

इयत्ता ५ वी ( मराठी माध्यम )

पेपर १ – डाउनलोड : येथे क्लिक करा.

पेपर २ – डाउनलोड : येथे क्लिक करा.


इयत्ता ८ वी ( मराठी माध्यम )

पेपर १ – डाउनलोड : येथे क्लिक करा.

पेपर २ – डाउनलोड : येथे क्लिक करा.

Spread the love

Leave a Comment