जॉब अपडेट्स2021 : भारतीय स्टेट बँकेत ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै.


जॉब अपडेट्स 2021
: भारतीय स्टेट बँकेत ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारा कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै.Job Updates 2021: State Bank of India is inviting online applications from eligible candidates for 6100 Apprentice posts and the last date to apply is 26th July.

पदाचे नाव व पदसंख्या: ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)(महाराष्ट्र – 375 जागा)

शैक्षणिक पात्रता: पदवीधर 

अर्ज करण्यासाठी व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

Download 👉 जाहिरात 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021

फि – General/OBC/EWS – Rs.300/- फी, SC/ST/PWD – फी नाही

ऑनलाईन परीक्षा: ऑगस्ट 2021 

वयोमर्यादा  – 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

🌐 अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

📲 आता जॉब्स विषयी माहिती मिळवा WhatsApp वर 🆓 9657743641 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ‘ जॉब अपडेट्स ‘असा मेसेज करा.

Spread the love

Leave a Comment