दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! यंदा बोर्डाच्या परीक्षेच्या पेपरला अर्धा तास वेळ जास्त मिळणार!


शैक्षणिक अपडेट
: माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य बोर्डाने  परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे . त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होती . कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर लेखन राहू नये , म्हणून सदरची वेळ वाढवून दिल्याची माहिती अध्यक्ष मंडळाचे शरद गोसावी यांनी दिली .

दहावी बारावीच्या ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी प्रत्येकी १५ मिनिटे तर ८० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास , असा वाढीव वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

दरम्यान नुकतेच मंडळाकडून दहावी , बारावीच्या  लेखी परीक्षेचे   सविस्तर वेळापत्रक  लेखी  मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील मिळणार आहे . वेळापत्रक अंतिम असणार आहे . वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट अन्य व्हावे , संकेतस्थळावरील सात अन्य यंत्रणेने छपाई केलेले किंवा वेळापत्रक ग्राह्य धरू नये , असे विभागामार्फत शिक्षण स्पष्ट करण्यात आले आहे . दरम्यान , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ . वसंत काळपांडे म्हणाले की , मागील वर्षीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता . विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव तुटला आहे , त्यामुळे राज्य मंडळाने घेतलेला निर्णय योग्य व विद्यार्थीहिताचा आहे असे मत सर्व स्तरातुनव्यक्त होताना दिसते आहे.

वेळापत्रक :

Spread the love

Leave a Comment