दुग्ध क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात सहाय्यक पदाची एकूण ८६ जागा आणि टेक्नीशिअन पदाची एकूण ४६ जागा एकूण 132 जागा भरावयाच्या असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
पदांचा तपशिल खालील प्रमाणे
उपरोक्त पदांची शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , वेतन , अटी व शर्ती , ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ . बाबतची माहिती विस्तृत जाहिरात jisdusm.in या किंवा संघाच्या vikas.coop या संकेतस्थळावर ( वेबसाईट ) वर उपलब्ध आहे .
अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचा कालावधी २ ९ मे , २०२१ पासून ७ जून , २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यत राहील . तसेच परिक्षा शुल्क जळगांव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लि. जळगांव च्या सर्व शाखांमधे २ ९ मे , २०२१ पासून ७ जून , २०२१ पर्यत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुटीचे दिवस वगळता स्वीकारले जातील
अधिक माहितीसाठी www.jisdusm.in संकेतस्थळाला भेट द्या.