त्रिकोणाचे मूलभूत घटक
त्रिकोणाचे प्रामुख्याने तीन मूलभूत घटक म्हणजे शिरोबिंदू, बाजू व कोन इत्यादी विषयक माहिती पाहणार आहोत यामध्ये –
1. शिरोबिंदू – बिंदू A, बिंदू B, बिंदू C
2. बाजू – बाजू AB, बाजू BC, बाजू AC
3. कोन – < A, < B, < C
अधिक सविस्तर समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.