मूलभूत गणित | Basics Math Worksheet | सर्व इयत्ता, शिष्यवृत्ती | स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त

विद्यार्थ्यांना गणित विषयात मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे खुप महत्वाचे असते. चार बेसिक क्रिया ( बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार ) ते समीकरण पर्यंत सर्व संकल्पना स्पष्ट असतील तर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा किंवा शालेय परीक्षा असतील यामध्ये विचारल्या जाणाऱ्या गणित सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो. 
पाठ्यक्रम 
  1. बेरीज 
  2. वजाबाकी 
  3. गुणाकार 
  4. भागाकार 
  5. एकमान पद्धती
  6. सरासरी 
  7. नफा तोटा 
  8. विभाज्येतेच्या कसोट्या 
  9. लसावि, मसावि 
  10. अपूर्णांक 
  11. गुणोत्तर 
  12. शेकडेवारी 
  13. सरळव्याज 
  14. चलन 
  15. भूमिती : मूलभूत संबोध 
  16. त्रिकोण
  17. चौकोन
  18. वर्तुळ 
  19. मापन 
  20. कालमापन 
  21. वर्ग आणि वर्गमूळ 
  22. घन आणि घनमूळ 
  23. संख्यासंच
  24. घातांक 
  25. बैजिक राशीं 
  26. समीकरण 

मूलभूत गणित स्वाध्याय पुस्तिका 

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा. 

Spread the love

Leave a Comment