SBI ( स्टेट बँक ऑफ इंडिया )
- एकूण जागा – ५,१२१
- पद – ज्युनियर असोसिएट ( लिपिक )
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
- अंतिम तारीख १७ मे २०२ ९
- वयोमर्यादा २० ते २८ वर्ष
- वेबसाईट | www.sbl.co.in
लोकमंगल को . ऑप . बँक लि . सोलापूर .
1. पद – Credit Officer / Executive
- पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
- अनुभव : कोणत्याही बँकिंग क्षेत्रातील व मार्केटिंग शाखेतील मधील अनुभवास पदवी प्राधान्य
2. KYC / AML Officer
- पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
- अनुभव : अनुभव असल्यास शाखेतील प्राधान्य देण्यात येईल.
3. Audit Officer / Executive
- पात्रता : CA Inter , ICMA inter , B.com
- अनुभव : ऑडिटचा अनुभव असल्यास प्राधान्य
4. Marketing
- पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
- अनुभव : कोणत्याही शाखेतील मार्केटिंग मधील अनुभवास प्राधान्य.
5. Audit Officer / Executive
- पात्रता : वाणिज्य पदवी
- अनुभव : टॅक्सेसन विभागातील अनुभवास पदवी प्राधान्य
• उमेदवारांनी आपले अर्ज दि 24/05/2021 पर्यत खालील Email id वर पाठवावे Email Id : –lokbankhr@gmail.com
सरव्यवस्थापक फोनः ०२१७-२७३५५०३ / ०२१७-२७३५६६ लोकमंगल बँक
याशिवाय इतर जॉब –
मिलिटरी इंजिनियर सर्विसेस
- एकूण जागा – ११४
- पद – ड्राफ्ट्समन
- शैक्षणिक – पात्रता आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये डिप्लोमा
- अंतिम तारीख – १७ मे २०२१
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्ष
- वेबसाईट- www.mes.gov.in