विद्यार्थ्यांना आपले पदवीव्युतर शिक्षण परदेशात करण्याची खूप इच्छा असते, मात्र आर्थिक कारणास्तव त्यांना परदेशात शिक्षणासाठी जाता येत नाही. यासाठी शासनाची अशा गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी खास योजना आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्याथ्यांना आर्थिक परिस्थीतीमुळे उन शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही . या विद्याथ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाय मिळावा म्हणून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ज्या विद्याथ्यांना पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळाला आहे . अशा ७५ विद्यार्थ्यांना ( पी.एच.डी. – २८ व पदव्युत्तर पदवी -४७ ) परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते . ही योजना सन २००३-०४ पासून सुरु करण्यात आलेली आहे .
प्रमुख अटी :
- विद्यार्थी अनु . जाती / नवबौध्द टकातील असावा .
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असशवा .
- विद्यार्थ्यांचे वय पदव्युत्तर पदवी करिता ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे व पीएचडी करिता वय ४० पेक्षा जास्त नसावे . विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु . ६.०० लाखापेक्षा जास्त नसावे .
- विद्यार्थ्याने परदेशातील latest QStop 300 world ranking विद्यापीठांत प्रवेश घेतलेला असावा . Qs top 100 world ranking मध्ये असणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये तसेच लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेणान्या विद्याथ्यांसाठी उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही .
- अन्यासक्रम अर्धवट सोडल्यास विद्यार्थ्यावर शासना मार्फत करण्यात आलेली संपूर्ण रकम संबंधित विद्यार्थ्यांचे पालक द जर्मनदार यांच्याकडून वसूल केली जाईल , चे बंधपत्र विद्यार्थ्यांचे पालक व जामीनदार यांनी निवढीनंतर देणे बंधनकारक राहील.
- अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत पीएच.डी अभ्यासक्रमाचा कमाल ०४ वर्षे किंवा यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी तसेच पदव्युत्तर पदवीकरिता कमाल ०२ यर्ष किंवा यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी ग्राहय धरावा.
लाभाचे स्वरूप :
विद्यापीठाने प्रमाणित केलेली शिक्षण फीची पूर्ण राम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो . विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासांठी यु.एस. डॉलर १४००० तर यु.के.साठी पौंड ९ ००० इतका अदा करण्यात येते . विद्यार्थ्याला आकस्मिक खर्च साठी यू.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस.डी. १५०० व यु.के.साठी पौड ११०० इतके देण्यात येतात . पुस्तके , अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे . विद्यार्थ्यास परदेशात जाताना ( with shortest route and economy class only ) , व अभ्यासक्रम संपल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च तिकीट सादर केल्यानतंर मंजूर करण्यात येतो .
इतर खास योजना :-
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
प्रमुख अटी :
विद्यार्थी हा अनु , जाली व नवबौध्द प्रवर्गातील असावा , विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु .२.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे , विद्यार्थी शालांत परिक्षोत्तर व त्या पुढील शिक्षण घेत असलेला असावा , विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा .
लाभाचे स्वरूप :
विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान , दरमहा रु २३० ते ५५० या दराने निर्वाह भत्ता , वसतिगृहात राहुन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु . ३८० ते १२०० निर्वाह भत्ता .