शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अपडेट : पूर्व उच्च प्राथमिक ( इ . ५ वी ) व पूर्व माध्यमिक ( इ . ८ वी ) शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ची तारीख जाहीर!


शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अपडेट
: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ८ वी ) तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेने आपल्या संकेतस्थाळावर परिपत्रक प्रसिद्ध करीत तारीख जाहीर केली आहे. यानुसार २० फेब्रुवारी , २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे . सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या ww cepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे .

Spread the love

Leave a Comment