सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड सर्वांगासाठी लेखी परीक्षा परीक्षेचे ठिकाण, वेळ,परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक जाहीर.

सार्वजनिक आरोग्य  विभागातील गट क व गट ड सर्वांगासाठी लेखी परीक्षा दिनांक २५/९/२०२१ व दिनांक २६/९/२०२१ रोजी घेण्यात  येणार आहे.  लेखी परीक्षेचे ठिकाण, वेळ,परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक इत्यादी बाबतची सखोल माहिती उमेदवारांनी https://www.arogyabharti2021.in/ या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेल्या प्रवेश पत्रावर आज उपलब्ध होईल. 

सर्वानी आपले मेल चेक करावे. मेल आला असल्यास प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे


Spread the love

Leave a Comment