महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्या वतीने जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ . 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ . 8 वी च्या इयत्ताच्या प्रश्न पत्रिका सर्व माध्यमाच्या खाली देण्यात आल्या आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता ५ वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ परीक्षा प्रश्नपत्रिका संच |
पूर्व माध्यमिक ( इयत्ता ८ वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ परीक्षा प्रश्नपत्रिका संच |