सोलापूर जिल्हा पोलीस पाटील भरती जाहीर झाली असून या अंतर्गत मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील रिक्त झालेल्या ३१ गावच्या पोलीस पाटलांच्या जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. सांगोला तालुक्यातील १२ व मंगळवेढा १९ रिक्त पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे काढण्यात आली. म्हणजे अशा ३१ रिक्त पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
गावनिहाय प्रवर्ग व आरक्षण पुढीलप्रमाणे – अनुसूचित जमाती पुरूष, तामदर्डी, डोणज मुढवी (मंगळवेढा), वाकी (शिवणे), खिलारवाडी, चिणके (सांगोला) अनुसूचित मंगेवाडी (सांगोला).
जमाती महिला हुन्नूर, बठाण, मंगळवेढा. भटक्या जमाती ब पुरूष मानेवाडी, गणेशवाडी, – कचरेवाडी (मंगळवेढा). भटक्या जमाती व महिला – पाठखळ. विशेष मागास प्रवर्ग – भोपसेवाडी, अकोला, शिवणे (सांगोला). विशेष मागास प्रवर्ग महिला मुंढेवाडी. इतर मागासवर्गीय – पौट, रहाटेवाडी (मंगळवेढा), सरगरवाडी, वझरे, आगलावेवाडी, गावडेवाडी (सांगोला). इतर मागासवर्गीय महिला – जालीहाळ, कर्जाळ, माळेवाडी (मंगळवेढा). आर्थिक मागास प्रवर्ग – जुनोनी (मंगळवेढा). भटक्या जमाती ड मेटकरवाडी (मंगळवेढा). कारंडेवाडी, मिसाळवाडी. भटक्या जमाती ड महिला यलमार – मंगेवाडी ( सांगोला )