CISF Recruitment 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये भरती 2023

CISF Recruitment 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये भरती 2023

(CISF) Central Industrial Security Force मध्ये २१५ जागांसाठी भारतामध्ये भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.cisf.gov.in/या संकेतस्थळावरून कारवायचे आहेत.

एकुण पदे : २१५ जागा

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (खेळाडू कोटा)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता १२ वी पास आणि खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सवलत
भरातीमधील पगाराची (वेतानाची) सविस्तर माहिती
वेतानश्रेणी (पगार) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या नियामावलीनुसार

नोकरी ठिकाण : भारत
अर्ज शुल्क : शुल्क जनरल,ओबीसी,इडब्लूएस १०० रुपये
तसेच एससी,एसटी साठी कोणतीही फी नाही

वयोमर्यादा : वयोमर्यादा २३ वर्षांपर्यंत

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने

अर्ज करण्याची सुरुवातीची दिनांक: ३० ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा

Spread the love

Leave a Comment