महापारेषण मध्ये विविध पदांच्या एकूण 2541 रिक्त जागेंसाठी भरती. ऑनलाईन अर्ज सुरु

 

महापारेषण मध्ये विविध पदांच्या एकूण 2541 रिक्त जागेंसाठी भरती. ऑनलाईन अर्ज सुरु

Mahatransco Bharti 2023 : जाहिरातीनुसार महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने “विद्युत सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1, आणि तंत्रज्ञ-2” या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाट्रान्सको भर्ती 2023/महापारेषण भर्ती 2023/ MSETCL भारती 2023 अंतर्गत एकूण 2541 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज अधिकृत वेबसाईट वरून करायचे आहेत.

रिक्त पदांची संख्या : 2541 रिक्त पदे

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 आणि तंत्रज्ञ-2

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात

वेतनमान: रु. १५,०००/- ते रु. 72,874/-pm

अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयाचा निकष : १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान

  • 1इलेक्ट्रिकल असिस्टंट १९०३ पदे
  • 2. वरिष्ठ तंत्रज्ञ 124 पदे
  • 3. तंत्रज्ञ-1 200 पदे
  • 4. तंत्रज्ञ-2 314 पदे

अर्जाची ऑनलाइन नोंदणी सुरू : 20/11/2023 रोजी

अर्जाची नोंदणी बंद करणे : 10/12/2023

अर्ज शेवट तारीख : 10/12/2023

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा

जाहिरात पहा –
जाहिरात क्र.1 : क्लिक करा
जाहिरात क्र 2 : क्लिक करा

Spread the love

Leave a Comment