कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजर राहायचे आहे. कोकण रेल्वे भरती 2023 बद्दल ची अधिकृत जाहिरात आणि वेबसाईट पुढे दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही जाहिरात पाहू शकता.
- हेही वाचा : जिल्हा न्यायालयात अंतर्गत लिपिक-लघुलेखक-शिपाई/हमाल पदांच्या 5793 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा
पदाचे नाव : वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी
पदसंख्या : 32 पदे
शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहावी
वयोमर्यादा : कोकण रेल्वे भरती 2023 साठी उमेदवाराची वयोमर्यादा 35 ते 55 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
मुलाखती प्रक्रिया तारखा : 14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 आणि 01, 04, 05, 08 जानेवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे संबंधित तारखेस उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.
जाहिरात पहा क्र 1 : येथे क्लिक करा
जाहिरात पहा क्र 2 : येथे क्लिक करा
जाहिरात पहा क्र 3 : येथे क्लिक करा