पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त 3015 पदासाठी बंपर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 पर्यंत आहे.
विभागाचे नाव : पश्चिम मध्य रेल्वे भरती 2024
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण पदे : 3015 पदे
शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह 10 वी पास + ITI
वयोमर्यादा :
▪️खुला प्रवर्ग : 15 ते 24 वर्षे.
▪️ओबीसी : 3 वर्षांची सूट.
▪️मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट.
परीक्षा शुल्क :
▪️खुला/ ओबीसी प्रवर्ग : 136 रुपये.
▪️मागासवर्गीय/ महिला/ PWD : 36 रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण : पश्चिम-मध्य रेल्वे.
अधिकृत बेवसाईट :येथे क्लिक करा
जाहिरात पहा : येथे क्लिक करा