दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या 861 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 09 मे 2024 तारीख आहे.
पदाचे नाव | अप्रेंटिस |
पदसंख्या | 861 जागा |
नोकरी ठिकाण | नागपूर |
वयोमर्यादा | 15 – 24 वर्षे |
शैक्षणिक पात्रता | lमूळ जाहिरात वाचावी |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 मे 2024 |
अधिकृत वेबसाईट | secr.indianrailways.gov.in |