Indian Army Recruitment 2021 : भारतीय सेना अंतर्गत रिक्त जगावर भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021.

Indian Army Recruitment 2021:  भारतीय सेना अंतर्गत सैनिक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज भरण्यासाठी 6 जून 2021 पासून सुरु झाले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे .

कोर्सचे नाव – सैनिक
पद संख्या – 100 जागा 
शैक्षणिक पात्रता – Cl 10th / Matric pass ( 45 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण . ) उंची : 152 से.मी 
 वयाची अट : जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान . 
अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 जून 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2021 आहे 

भरती मेळाव्याचे ठिकाण : अंबाला , लखनऊ , जबलपूर , बेळगाव , पुणे शिलाँग येथे आहेत. 

निवड प्रक्रिया.

सैन्य महिला सैन्य पोलिस (डब्ल्यूएमपी) भरती २०२१ च्या निवड प्रक्रियेमध्ये पुढील चरणांचा समावेश आहे: शारीरिक योग्यता चाचणी / मापन चाचणी (पीएफटी / पीएमटी) 

  • सामान्य प्रवेश परीक्षा (सीईई) 
  • कागदपत्र पडताळणी वैद्यकीय चाचणी

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

Spread the love

Leave a Comment