सरकारी नोकरी : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ( भारत सरकार चा उपक्रम ) मध्ये प्रचालक पद भरती |Recruitment of Director in National Chemicals and Fertilizers Limited.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ( भारत सरकार चा उपक्रम ) मध्ये प्रचालक या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. 

राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड ( आरसीएफ लिमिटेड ) ही खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन आणि विपणन व्यवसायातील जवळपास रु ८४१३.८३ कंपनीची राष्ट्रीय स्तरावरील विपणन नेटवर्कसह महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कंपनी युनिट आहेत. 

 ( स्थळ : –  जिल्हा रायगड आणि टॉम्बे – चेंबर . मंबई येथे ) उत्पादन यनिटे आहेत .याठिकाणी कंपनी करिअरच्या सर्वोत्कट संधी आहेत. 

पद :  प्रचालक श्रेणी – 1 ( केमिकल ) ( ए -८ श्रेणी ) ( पदाकरिता भरती पद कोड क्र : OPTR CHEM / O52021 ) 

पदसंख्या – 50 

( ५ एससी , ४ एसटी , १३ ओबीसी , ४ ईडब्ल्यूएस आणि २४ युआर )

इच्छुक उमेदवारांनी  www.refitd.com या वेबसाईटला भेट देवून अधिक तपशील पाहावा. 

उमेदवारांद्वारे ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरु होण्याची

तारीख ०७/०६/२०२१ ( सकाळी १०.०० वाजल्यापासुन ) 

 उमेदवारांद्वारे ऑनलाईन अर्जाच्या नोंदणीची अंतिम तारीख २१/०६/२०२१ ( संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत )

अधिक माहितीसाठी www.refitd.com या वेबसाईटला भेट द्या. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ( भारत सरकार चा उपक्रम ) 

प्रशासनिक भवन , चेंबूर , मुंबई 400074 CIN : L2411OMH1978001020185 जाहिरात क्र .01062021

Spread the love

Leave a Comment