मेगा भरती, 5, 121 जागा. | SBI बँक , लोकमंगल बँक


SBI ( स्टेट बँक ऑफ इंडिया ) 

  • एकूण जागा – ५,१२१
  • पद – ज्युनियर असोसिएट ( लिपिक )
  • शैक्षणिक पात्रता –  कोणत्याही शाखेतील पदवी 
  • अंतिम तारीख १७ मे २०२ ९ 
  • वयोमर्यादा २० ते २८ वर्ष 
  • वेबसाईट | www.sbl.co.in 

लोकमंगल को . ऑप . बँक लि . सोलापूर . 

1. पद – Credit Officer / Executive

  • पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर 
  • अनुभव : कोणत्याही बँकिंग क्षेत्रातील व मार्केटिंग शाखेतील मधील अनुभवास पदवी प्राधान्य

 2. KYC / AML Officer   

  • पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर 
  • अनुभव :  अनुभव असल्यास शाखेतील प्राधान्य देण्यात येईल.

 3. Audit Officer / Executive 

  • पात्रता : CA Inter , ICMA inter , B.com 
  • अनुभव : ऑडिटचा अनुभव असल्यास प्राधान्य 

4. Marketing

  • पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर 
  • अनुभव : कोणत्याही शाखेतील मार्केटिंग मधील अनुभवास प्राधान्य.

5. Audit Officer / Executive

  • पात्रता : वाणिज्य पदवी 
  • अनुभव : टॅक्सेसन विभागातील अनुभवास पदवी प्राधान्य

• उमेदवारांनी आपले अर्ज दि 24/05/2021 पर्यत खालील Email id वर पाठवावे Email Id : –lokbankhr@gmail.com 

सरव्यवस्थापक फोनः ०२१७-२७३५५०३ / ०२१७-२७३५६६ लोकमंगल बँक

याशिवाय इतर जॉब – 

मिलिटरी इंजिनियर सर्विसेस 

  • एकूण जागा – ११४ 
  • पद – ड्राफ्ट्समन 
  • शैक्षणिक –  पात्रता आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये डिप्लोमा
  • अंतिम तारीख – १७ मे २०२१
  •  वयोमर्यादा – १८ ते ३० वर्ष 
  • वेबसाईट- www.mes.gov.in
Spread the love

Leave a Comment