BMC Recruitment 2021 : महानगरपालिका अंतर्गत 2070 जागांसाठी भरती.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2021.


बीएमसी भरती २०२१
:  बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी भरती केली जात आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मेल मार्फत अर्ज पठावाचे आहेत. 

Total : 1850 ते 2070 जागा 

 1. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार 50 ते 70 

2.सहाय्यक वैद्यकीय 2 900 ते 1000

3.  अधिकारी प्रशिक्षित  अधिपरिचारिका  900 ते 1000 

 Total 1850 ते 2070

1. पद क्र 1 : MD ( मेडिसिन / अॅनस्थेसिया ) / DM ( कार्डिओलॉजी / न्यूरोलॉजी )

 2. पद क्र 2 : MBBS / BAMS / BHMS 

3. पद क्र 3 : ( i ) 12 वी उत्तीर्ण ( ii ) GNM

वयाची अट : 01 जून 2021 रोजी 18 ते 33 वर्षे 

नोकरी ठिकाण : मुंबई 

Fee : फी नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल ) : covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2021 ( 06:00 PM ) 

अधिकृत वेबसाईट : पाहा जाहिरात ( Notification ) & अर्ज ( Application Form ) : पाहा

Spread the love

Leave a Comment