विद्यार्थ्यांना गणित विषयात मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे खुप महत्वाचे असते. चार बेसिक क्रिया ( बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार ) ते समीकरण पर्यंत सर्व संकल्पना स्पष्ट असतील तर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा किंवा शालेय परीक्षा असतील यामध्ये विचारल्या जाणाऱ्या गणित सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो.
पाठ्यक्रम
- बेरीज
- वजाबाकी
- गुणाकार
- भागाकार
- एकमान पद्धती
- सरासरी
- नफा तोटा
- विभाज्येतेच्या कसोट्या
- लसावि, मसावि
- अपूर्णांक
- गुणोत्तर
- शेकडेवारी
- सरळव्याज
- चलन
- भूमिती : मूलभूत संबोध
- त्रिकोण
- चौकोन
- वर्तुळ
- मापन
- कालमापन
- वर्ग आणि वर्गमूळ
- घन आणि घनमूळ
- संख्यासंच
- घातांक
- बैजिक राशीं
- समीकरण
मूलभूत गणित स्वाध्याय पुस्तिका
डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.