पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र -5

7
Created on By पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र -5MAE
पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र -5

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव क्र - 5

1 / 12

5/12 चे टक्केवारीत रूपांतर करा .

2 / 12

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?

3 / 12

सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते .

4 / 12

त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे ' या वाक्यातील विशेषण ओळखा . ( A ) त्या ( B ) झाडाखाली ( D ) कुत्रा ( C ) काळ

5 / 12

सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दोन विधाने I आणि II दिलेले आहेत . हे विधान एक तर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतः कारणांचे परिणाम असू शकतात . यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो . दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधीचे वर्णन करतो ते ठरवा .

I)  X देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केला आहे .

II ) X देशाला अवैध स्थलांतराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे . ( A ) विधान I कारण आहे विधान II त्याचा परिणाम आहे . ( B ) विधान II कारण आहे आणि विधान I त्याचा परिणाम आहे .

6 / 12

मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे . एक मुलगी दोन्ही बाजूनी नवव्या स्थानावर उभी आहे तर वर्गात एकूण किती मुली आहेत ?

7 / 12

Choose the word which is most similar in meaning to the given word . BEGIN

8 / 12

19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता ?

9 / 12

बुलबुल आपलं घरट कुठे बनविते ?

10 / 12

' अखंड ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

11 / 12

Choose the word which is opposite in meaning in the given word . ADULTERATION

12 / 12

सूचना : प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत . ज्यांच्याखाली a , b , c आणि d अशी चार विधाने आहेत . क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचविते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित असेल . एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे  .

Your score is

The average score is 51%

0%

पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र 4 | Police Recruitment Written Exam Online Practice No.4

पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र 4 | Police Recruitment Written Exam Online Practice No.4
6
Created on By पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र 4 | Police Recruitment Written Exam Online Practice No.4MAE

पोलीस भरती ऑनलाइन लेखी परीक्षा सराव क्र.4

1 / 15

Fill in the blank with the correct article . He was........the first man to arrive .

2 / 15

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

3 / 15

डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू चा अर्थ

4 / 15

मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढणारे मुल्य असे आहे :

5 / 15

गुणाकार करा . 127 × 6 =

6 / 15

तीन भिन्न संख्यांचा लसावि ( LCM ) 120 आहे . खालीलपैकी कोणता त्यांचा मसावि ( LCF ) असू शकत नाही ? ( A ) 8 ( B ) 12 ( C ) 24 ( D ) 35 24.

7 / 15

सरळ रूप द्या : 12431+ 62143 = ?

8 / 15

निर्देश : खालील प्रश्नामध्ये प्रश्न चिन्हाच्या ( ? ) जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे ? ( तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही ) 31 ÷ 3 x 15 = ?

9 / 15

प्रश्नासाठी सूचना : खालील मालिका पूर्ण करा . : A , B , D , G , P ......

10 / 15

एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर PANCREAS हा शब्द SAERCNAP असा कुटबद्ध केला जात असेल , STADIUM हा शब्द त्या भाषेत कसा कूटबद्ध केला जाईल ?

11 / 15

Out of the given options , choose the most appropriate one to fill in the blank . The boy ........ on the burning deck .

12 / 15

Out of the given options , choose the most appropriate one to fill in the blank . The boy ........ on the burning deck . ( A ) stood ( B ) have stood ( C ) have stand ( D ) has stand

13 / 15

शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वांत हानिकारक असलेला घटक म्हणजे कदाचित

14 / 15

प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे ? ( A ) 60-80 ( B ) 45-55 ( C ) 20-40 ( D ) 35-65

15 / 15

सरळ रूप द्या . 3972 + 7646 + 8791 + 2763 + 9437 = ?

Your score is

The average score is 34%

0%

राज्यात 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यामुळे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळणार आहे.

थोडक्यात महत्वाचे 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या राज्यात 5200 पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना राज्यात टप्प्याटप्प्यानं पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी होती.

राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.