Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (सातारा डीसीसी बँक) कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे . पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज https://www.sataradccb.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा भरती २०२४.
पदाचे नाव: कनिष्ठ लेखनिक, कनिष्ठ शिपाई.
एकूण रिक्त पदे: 323 पदे.
नोकरी ठिकाण: सातारा.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर, १०वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा: 18 वर्षे ते 38 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 12 ऑगस्ट 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024.
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि वाणिज्य + इंग्रजी / मराठी टायपिंगमध्ये एमएससीआयटी / तसेच पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
कनिष्ठ शिपाई: 10वी पास + इंग्रजी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान.
Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
कनिष्ठ लिपिक: 21 वर्षे ते 38 वर्षे.
कनिष्ठ शिपाई: 18 वर्षे ते 38 वर्षे.
अधिकृत वेबसाईट : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा