महावितरण मध्ये रिक्त पदांची भरती | Mahavitaran Bharti 2023

महावितरण मध्ये रिक्त पदांची भरती | Mahavitaran Bharti 2023

Mahavitaran Nanded Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नांदेड मध्ये शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धत आणि इतर माहिती खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार

पद संख्या: 28

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: नांदेड

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: www.mahadiscom.in

जाहिरात पहा : क्लिक करा

अर्ज करा: क्लिक करा

 

शिक्षक भरती 2023 : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नुसार पवित्र पोर्टल वर उमेदवारांनी पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरु.

शिक्षक भरती 2023 : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नुसार पवित्र पोर्टल वर उमेदवारांनी पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरु.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. 2017 च्या प्रलंबित शिक्षक भरतीमधील अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, रिक्त जागांच्या पदभरती प्रक्रियेचे पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

हेही वाचा : 

पसंतीक्रम देण्याची सुरुवात दिनांक 31/10/ 2023
पसंतीक्रम देण्याची शेवट तारीख 3/11/ 2023
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी भरती २०२३.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी भरती २०२३.

PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत “अप्रेंटिस ट्रेनी” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र ITI विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज NAPS PORTAL (www.apprenticeshipindia.gov.in) द्वारे ऑनलाइन सादर करण्याचे आहेत.

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार {COPA (PASSA), इलेक्ट्रीशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक, प्लंबर, DTP ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन सिव्हिल, सर्वेयर, मेकॅनिक मोटर वाहन}.

एकूण रिक्त पदे: 303 पदे.
शिकाऊ प्रशिक्षणार्थी-

  1. COPA (PASSA) – 100 पदे,
  2. इलेक्ट्रिशियन – ५९ पदे,
  3. वायरमन – ४६ पदे,
  4. रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक – २६ पदे,
  5. प्लंबर – २४ पदे,
  6. डीटीपी ऑपरेटर – १६ पदे,
  7. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – १२ पदे,
  8. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – १० पदे
  9. ड्राफ्ट्समन सिव्हिल – ०४ पदे,
  10. सर्वेक्षक – ०४ पदे,
  11. मेकॅनिक मोटार वाहन – 02 पदे.

नोकरी ठिकाण: पिंपरी.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 7,700/- ते रु. 8,050/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन, ऑफलाईन.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023.

ऑनलाईन अर्ज, इ. कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरुपात सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

ऑनलाईन अर्ज, इ. कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरुपात सादर करण्याचा शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023

Official Website :www.pcmcindia.gov.in/

जाहिरात पहा : क्लिक करा 

IOCL Recruitment 2023 : IOCL इंडियन ऑइल मध्ये 1760 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

 

IOCL Recruitment 2023 : IOCL इंडियन ऑइल मध्ये 1760 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज कराIndian Oil has announced a major recruitment for 1760 Apprentice posts. Eligible candidates have to apply online. The starting date for online application registration is 21/10/23 and the last date for online application registration is 20/11/23. Read the original advertisement carefully before applying.

इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1760 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने कराचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 21/10/23 असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 20/11/23 पर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस
पद पदसंख्या : 1760

शैक्षणिक पात्रता :
ट्रेड अप्रेंटिस : 10 वी पास +ITI/ 12वी उत्तीर्ण /B.A./B.Sc/B.Com
टेक्निशियन अप्रेंटिस : डिप्लोमा

वयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ट्रेड अप्रेंटिस : 18 ते 24 वर्षे.
टेक्निशियन अप्रेंटिस : 18 ते 24 वर्षे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 21/10/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 20/11/23
एकूण जागा 1760

https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_oct21.aspx
अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

मध्य रेल्वे सोलापूर विभाग भरती २०२३, लगेच अर्ज करा.

मध्य रेल्वे सोलापूर विभाग भरती २०२३, लगेच अर्ज करा.

मध्य रेल्वे सोलापूर विभाग भारती 2023: मध्य रेल्वे सोलापूर विभाग (सोलापूर रेल्वे) अंतर्गत व्हिजिटिंग स्पेशलिस्ट पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.cr.indianrailways.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन करायचे करण्याचे आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिकृत जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.

मध्य रेल्वे, सोलापूर विभाग भरती २०२३.

 

पदाचे नाव: व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट.

रिक्त पदे: 09 पदे.

नोकरी ठिकाण: सोलापूर.

अर्ज पद्धती : ऑफलाईन.

अर्ज कटण्याची शेवट तारीख: 30 नोव्हेंबर 2023.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, विभागीय रेल्वे रुग्णालय सोलापूरर.

अधिकृत वेबसाईट   येथे क्लिक करा 
जाहिरात पहा   येथे क्लिक करा 

CISF Recruitment 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये भरती 2023

CISF Recruitment 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये भरती 2023

(CISF) Central Industrial Security Force मध्ये २१५ जागांसाठी भारतामध्ये भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.cisf.gov.in/या संकेतस्थळावरून कारवायचे आहेत.

एकुण पदे : २१५ जागा

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (खेळाडू कोटा)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता १२ वी पास आणि खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सवलत
भरातीमधील पगाराची (वेतानाची) सविस्तर माहिती
वेतानश्रेणी (पगार) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या नियामावलीनुसार

नोकरी ठिकाण : भारत
अर्ज शुल्क : शुल्क जनरल,ओबीसी,इडब्लूएस १०० रुपये
तसेच एससी,एसटी साठी कोणतीही फी नाही

वयोमर्यादा : वयोमर्यादा २३ वर्षांपर्यंत

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने

अर्ज करण्याची सुरुवातीची दिनांक: ३० ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा