Central Railway Recruitment 2023 : मध्य रेल्वेमध्ये २४०९ जागांसाठी महाराष्ट्रमध्ये भरती जाहिर.

Central Railway Recruitment 2023 : मध्य रेल्वेमध्ये २४०९ जागांसाठी महाराष्ट्रमध्ये भरती जाहिर.

Central Railway Recruitment 2023 : Maharashtra Recruitment for 2409 Posts in Central Railway. This recruitment in Maharashtra is going to be in Apprentice category. Eligible candidates have to apply online. Last date to apply will be on 28 September 2023 by 05:00 PM. See full advertisement for more information.

मध्य रेल्वेमध्ये २४०९ जागांसाठी महाराष्ट्रमध्ये भरती ही निघाली आहे. महाराष्ट्रमध्ये निघालेली ही भरती अप्रेंटिस पदांकरीत असणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावायचे आहेत. अर्ज करण्याची शेवट तारीख २८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी 0५:00 PM वाजेपर्यंत असणार आहे. अधिक माहिती संपूर्ण जाहिरात पहा.

इतर महत्वचे जॉबCentral Railway Recruitment 2023 : मध्य रेल्वेमध्ये २४०९ जागांसाठी महाराष्ट्रमध्ये भरती जाहिर.

मध्य रेल्वेमध्ये भरती 2023

एकुण पदे : २४०९ जाग

पदाचे नाव : अप्रेंटिस

जागांचे वितरण

(i) मुंबई – १६४९ जागा(ii) पुणे – १५२ जागा

(iii) नागपूर – ११४ जागा
(iv) भुसावळ – २९६ जागा
(v) सोलापूर – ७६ जागा

  • शैक्षणिक पात्रता (i) १० वी पास
    (ii) १०वी मध्ये कमित कमी ५०% गुण असणे आवश्यक
    (iii) संबंधित विषयात ITI पास असणे
    (कृपया जाहिरात सविस्तर वाचावी)

वय मर्यादा : २४ वर्षांपर्यंत ( एससी,एसटी ०५ वर्षांपर्यंत आणि ओबीसी साठी ०३ वर्षांपर्यंत सवलत असणार आहे ही सवलत सरकारी नियमावलीनुसार असणार आहे) ..

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

शुल्क : जनरल/ओबीसी रूपये १०० /- तसेच एसटी/एससी/पीडब्लूडी आणि महिलासाठी कोणतीही फी नसणार आहे.

अर्ज पद्धती: भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आहे

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी 0५:00 PM वाजेपर्यंत असणार आहे.

वेतानश्रेणी (पगार) : मध्य रेल्वेच्या नियमानूसार

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा 

जाहिरात पहा : क्लिक करा 

पोलीस पाटील भरती 2023 : सोलापूर जिल्हा पोलीस पाटील भरती जाहीर

पोलीस पाटील भरती 2023 : सोलापूर जिल्हा पोलीस पाटील भरती जाहीर

सोलापूर जिल्हा पोलीस पाटील भरती जाहीर झाली असून या अंतर्गत मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील रिक्त झालेल्या ३१ गावच्या पोलीस पाटलांच्या जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. सांगोला तालुक्यातील १२ व मंगळवेढा १९ रिक्त पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे काढण्यात आली. म्हणजे अशा ३१ रिक्त पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

गावनिहाय प्रवर्ग व आरक्षण पुढीलप्रमाणे – अनुसूचित जमाती पुरूष, तामदर्डी, डोणज मुढवी (मंगळवेढा), वाकी (शिवणे), खिलारवाडी, चिणके (सांगोला) अनुसूचित मंगेवाडी (सांगोला).

जमाती महिला हुन्नूर, बठाण, मंगळवेढा. भटक्या जमाती ब पुरूष मानेवाडी, गणेशवाडी, – कचरेवाडी (मंगळवेढा). भटक्या जमाती व महिला – पाठखळ. विशेष मागास प्रवर्ग – भोपसेवाडी, अकोला, शिवणे (सांगोला). विशेष मागास प्रवर्ग महिला मुंढेवाडी. इतर मागासवर्गीय – पौट, रहाटेवाडी (मंगळवेढा), सरगरवाडी, वझरे, आगलावेवाडी, गावडेवाडी (सांगोला). इतर मागासवर्गीय महिला – जालीहाळ, कर्जाळ, माळेवाडी (मंगळवेढा). आर्थिक मागास प्रवर्ग – जुनोनी (मंगळवेढा). भटक्या जमाती ड मेटकरवाडी (मंगळवेढा). कारंडेवाडी, मिसाळवाडी. भटक्या जमाती ड महिला यलमार – मंगेवाडी ( सांगोला )

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2023.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2023.

जिल्हा परिषद भरती 2023 : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती 2023 वेळापत्रक

३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे, तर
४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत.
५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होईल.

RRC NWR भरती 2023 | उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023

RRC NWR भरती 2023 | उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023

RRC NWR भरती 2023 : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) अंतर्गत “स्पोर्ट पर्सन” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. NWR भारती 2023 मध्ये या पदांसाठी एकूण 54 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३ आहे.

भरतीचे नाव : उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023

  • रिक्त पदांची संख्या: 54 रिक्त पदे
  • पदाचे नाव: स्पोर्ट पर्सन
  • नोकरीचे स्थान: जयपूर, राजस्थान
  • पे-स्केल : रु. ५,२००/- ते रु. 20,200/-pm
  • अर्ज मोड: ऑनलाइन
  • वय निकष: 18 ते 25 वर्षे पर्यंत

उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023 रिक्त जागा तपशील

1. क्रीडा व्यक्ती – 54 पोस्ट

शैक्षणिक पात्रता – 12वी/ ITI/ पदवी/ पदवी/ B. Sc

अर्ज फी तपशील

  • SC/ST/महिला/अल्पसंख्याकरु. 250/-
  • इतर प्रवर्गरु. ५००/-

अधिकृत वेबसाईट – क्लिक 

ऑनलाईन अर्ज –  क्लिक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाच्या 100 रिक्त जागासाठी भरती 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत "संसाधन व्यक्ती" पदाच्या 100 रिक्त जागासाठी भरती 2023

MNREGA Hingoli Bharti 2023:: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, हिंगोली यांनी “संसाधन व्यक्ती” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी एकूण 100 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हिंगोली येथे आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने मनरेगा हिंगोली येथे अर्ज करावा . अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे.

भरतीचे नाव: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

रिक्त पदांची संख्या: 100 रिक्त पदे

पदाचे नाव: संसाधन व्यक्ती

नोकरीचे स्थान: हिंगोली, महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत

शैक्षणिक पात्रता : संसाधन व्यक्ती : 8वी/10वी उत्तीर्ण

मनरेगा भारती २०२३ साठी अर्ज कसा करावा

  • येथे आम्ही पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो. काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज करा.
  • पोस्टसाठी आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये नमूद करा
  • तसेच, अर्जदारांनी त्यांच्या छायाचित्र आणि स्वाक्षरीची स्कॅन प्रत आवश्यक प्रमाणात अपलोड करणे आवश्यक आहे
  • ऑनलाइन नोंदणी/अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना तपशीलवार सूचनांमधून जाण्याचा सल्ला दिला जातो
  • पदांनुसार सर्व पात्रता असलेले अर्जदार अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • विहित अर्जाचा नमुना खाली दिलेल्या PDF सोबत जोडला आहे.
  • पोस्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपशीलांसह पोस्टसाठी अर्ज भरा
  • तसेच पदांसाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे

अर्ज करण्याचा पत्ता: उपजिल्हाधिकारी (रोहयो), पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी

अंतिम तारीख: 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाइट : क्लिक करा 

NUHM Bharti 2023 : आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर, असा करा अर्ज.

NUHM Bharti 2023 : आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर, असा करा अर्ज.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर १५ वित्त आयोगांतर्गत Polyclinic अंतर्गत Visiting Special- ist यांची थेट मुलाखतीद्वारे भरावयाचे असल्याने त्याकरिता खालील नमूद पदासाठी पात्र ठरत असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) भरती 2023
पदाचे नाव  पदसंख्या 
1) Physician (Medicine) 01
2) Obstetrician & Gynecologist 01
3) Pediatrician

01

4) Ophthalmologist 01
5 ) Dermatologist 01
6) Psychiatrist 01
7) ENT Specialist 01

उपरोक्त वर नमूद ०७ पदांकरिता त्याची शैक्षणिक अर्हता, मानधन, नियुक्तीची कालावधी तसेच शर्ती व अटी व इतर बाबतची संपूर्ण माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

WALK-IN-INTERVIEW दि. २२/०९/२०२३ वेळ : ११.०० वाजता (अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९.३० ते १०.३०)

 

स्थळ : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

अधिकृत वेबसाईट www.solapurcorporation.gov.in
जाहिरात पहा क्लिक करा.