जॉब अपडेट्स 2021 : महानगरपालिकेत 346 जागांसाठी भरती , असा करा अर्ज !

New job 2021

जॉब अपडेट्स 2021 : महानगरपालिकेत 346 विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. सदर भरती ही थेट मुलाखती मार्फत होणार आहे.The corporation will be recruiting for 346 different posts. The recruitment will be done through direct interviews.

पदाचे नाव ( Name of the Post ) : 

1 ) भिषक – 28 जागा 

2 ) भुलतज्ञ – 06 जागा 

3 ) वैद्यकीय अधिकारी ( MBBS ) – 40 जागा 

4 ) हॉस्पिटल मॅनेजर – 12 जागा 

5 ) स्टाफ नर्स – 50 जागा 

6 ) एएनएम ( ANM ) – 200 7 ) एक्स – रे टेक्निशियन – 03 जागा 

8 ) ECG टेक्निशियन – 07 जागा 

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

पद क्र .1 : MD मेडिसिन चेस्ट / DNB / FCPS . 

पद क्र .2 : MD / DA . 

पद क्र .3 : MBBS . 

पद क्र .4 : MBA ( हेल्थ केयर / हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन ) / MPH / MHA – 

पद क्र .5 : B.Sc ( नर्सिंग ) किंवा GNM . 

पद क्र .6 : ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) ANM . 

पद क्र .7 : ( i ) B.Sc ( ii ) ECG & एक्स रे टेक्निशियन कोर्स . 

पद क्र .8 : ( i ) B.Sc ( ii ) ECG कोर्स

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ( Notification ) : www.bit.ly

फी ( Fee ) : फी नाही

थेट मुलाखत ( Interview ) : 22 , 23 , 26 , & 27 जुलै 2021 ( वेळ : 03:00 ते 05:00 PM ) ) – 

22 जुलै 2021 – भिषक , भुलतज्ञ , वैद्यकीय अधिकारी ( MBBS ) , हॉस्पिटल मॅनेजर – 

23 जुलै 2021 – स्टाफ नर्स – 

26 जुलै 2021 – एएनएम ( ANM ) – 

27 जुलै 2021 – एक्स – रे टेक्निशियन , ECG टेक्निशियन

मुलाखतीचे ठिकाण ( Venue of Interview ) : अतिरिक्त आयुक्त ( सेवा ) दालन , राजीव गांधी भवन मुख्यालय , नाशिक महानगरपालिका , नाशिक © 

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : www.nmc.gov.in

Staff Selection Commission : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 25,271 जागांसाठी मेघाभरती, 10 वी पास उमेदवारांना सुद्धा करता येणार अर्ज!

SSC REQUIREMENT 2021


SSC REQUIREMENT 2021 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Constables (GD) in Central Armed Police Forces (CAPFS), NIA, SSF and Rifleman (GD) in Assam Rifles Examination, 2021

पदसंख्या – 25,271 

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो तिब्बती सीमा पोलिस (आयटीबीपी), शशस्त्र सीमा बाल (सीएसआयएफ) मधील कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) या पदांवर भरतीसाठी 3-1 / 2020-पी आणि पी -1 स्पर्धा परीक्षा.  एसएसबी), सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ) आणि आसाम रायफल्स (एआर) मधील रायफलमॅन (जनरल ड्यूटी)  ई – गृह मंत्रालय (एमएचए) आणि गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार भरती केली जाईल.

जागा विवरण 🙁 vacancy detail )

Staff Selection Commission : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 25,271 जागांसाठी मेघाभरती, 10 वी पास उमेदवारांना सुद्धा करता येणार अर्ज!

भरती चाचणी : 

  • भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा (सीबीई), 
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी), 
  • शारीरिक मानक चाचणी (पीएसटी), 
  • वैद्यकीय परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असेल.  

नोकर भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये :  कर्मचारी निवड आयोग खालीलप्रमाणे खुला चाचणी घेईलः परीक्षेची जाहिरात एमएचएमार्फत देण्यात आलेल्या रिक्त जागांवर आधारित भरती एसएससी ( SSC  )द्वारे केली जाईल. अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जातील.

महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे :

1.Dates for submission of online applications: 17.07.2021 to 31.08.2021 

( ऑनलाईन अर्ज जमा करण्याच्या तारखा: 17.07.2021 to 31.08.2021 )

2. Last date and time for receipt of online applications : 31.08.2021 (23:30) 

 ( ऑनलाईन अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख व वेळ  : . 31.08.2021 (23:30)  )

3. Last date and time for making online fee payment: 02.09.2021 (23:30) 

( ऑनलाईन फी भरण्यासाठी शेवटची तारीख आणि वेळः 02.09.2021 (23:30) )

4.Last date and time for generation of offline Challan: 04.09.2021 (23:30) 

( ऑफलाइन चलन निर्मितीसाठी अंतिम तारीख व वेळ: 04.09.2021 (23:30) )

5.Last date for payment through Challan (during working hours of Bank): 07.09.2021

( माध्यमातून पैसे भरण्याची अंतिम तारीख  चालान (बँकेच्या कामकाजाच्या कालावधीत):  07.09.2021 )

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

www.ssc.nic.in

Schedule of Computer Based Examination (Tier-I): To be informed later 

“GOVERNMENT STRIVES TO HAVE A WORKFORCE WHICH REFLECTS GENDER BALANCE AND WOMEN CANDIDATES ARE ENCOURAGED TO APPLY”

सरकारी नोकरी : जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ ड गट ’ कर्मचारी भरती 2021|Recruitment of ‘D Group’ Staff in District and Sessions Court 2021

सरकारी नोकरी 2021

नोकरी अपडेट्स : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी संधी. राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ ड गट ’ कर्मचारी भरती केली जात आहे.यामध्ये भरती प्रक्रिया २०२१ जिल्हा व सत्र न्यायालय , पुणे यांच्या कडून खालील पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. 

पुणे जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील जागा 

पद : सफाईगार 

संख्या : 24 ( यात वाढ होण्याची शक्यता ) 

सदर ‘ सफाईगार ‘ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून त्यानंतर त्यातील एकूण २४ उमेदवारांची मेरिट नुसार निवडसूची / प्रतिक्षासूची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . 

सदर भरतीप्रक्रियेची विस्तृत जाहिरात , अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय , पुणे अधिकृत संकेतस्थळ 

https : // districts.ecourts.gov.in/pune वर 

दिनांक ३१-०५-२०२१ चे कार्यालयीन वेळेपासून उपलब्ध राहील . 

सरकारी नोकरी : राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागात मोठी पद भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा.

सरकारी नोकरी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध खात्याच्या रिक्त पदासाठी तात्काळ नोकर भरती. 

राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बैंक ( NABARD )

नॅबकॉन्समध्ये कन्सल्टंट या पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज हे ऑनलाईन करायचे आहेत. 

पदाचे नाव : कन्सल्टंट

 पद संख्या – 22

पात्रता :  सि . कन्सल्टंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही  -PG + MBA + 10 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक असून व  ज्यु . कन्सल्टंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही – MBA + IT व कामाचा  3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

ww.nabcons.com

भारतीय तटरक्षक दल ( ICG ) 

भारतीय तटरक्षक दल विभागात विविध पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये – 

पदसंख्या – 75 असून  पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.  

वयोमर्यादा– 56 वर्ष आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

 www.indiancoastguard.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM )

रत्नागिरी विभागात ‘ राष्ट्रीय आरोग्य अभियाना ‘ अंतर्गत विविध प्रकारच्या पदांची भरती केली जात असून विविध पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवीत आहेत. 

पदे : फिजिशियन , स्टाफ नर्स , आरोग्यसेविका , मुलतज्ज्ञ इ. 

पद संख्या : 166 

पात्रता :  पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख -31 मे 

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या – www.ratnagiri.gov.in 

मुबंई हाय कोर्ट ( BHC) 

मुबंई हायकोर्टात सिस्टीम ऑफिसर या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पद– सिस्टीम ऑफीसर ,

पद संख्या – 40 

शिक्षण– माहिती तंत्रज्ञान , इलेक्ट्रॉनिक्स संगणक विज्ञानातील इंजिनियरींग 

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 मे  

www.bombnyhighcourt.nic.in

Railway Recruitment 2021 : पश्चिम रेल्वे मुबंई विभागात 3,591 पदांसाठी भरती, दहावी पास उमेदवारांना करता येणार अर्ज.

भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी . पश्चिम रेल्वे मुंबईने अप्रैटीसच्या पदांसाठी नोकर भरती काढली आहे . एकूण 3,591 पदांसाठी भरती केली जाईल . सदर पदासाठी इच्छुक उमेदवारां कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.  

पात्र आणि इच्छुक उमेदवार 25 मेपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात .

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2021
पोस्ट तपशील पोस्टची एकूण संख्या – 3,591 
पोस्ट नाव – अप्रैटिस 
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत. तसेच,  संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराकडे आयटीआय प्रमाणपत्र असावे. वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवाराचे वय शिथिल केले जाईल. 

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल . दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता तयार केली जाईल . तसेच या भरतीतील निवडीसाठी उमेदवाराची लेखी परीक्षा होणार आहे . तीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल . 

अर्ज फी : सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज भरावे लागतील. 

अर्ज कसा व कोठे करावा : इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या www.itc-wr.com या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात .

India Post :ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ, ग्रामीण डाक सेवक भरती ( GDC ) | पदसंख्या 2428 ( Maharashtra circle last date extended )

Indian post

पदेशाखा पोस्टमास्टर,  सहायक शाखा पोस्टमास्टर,  डाक सेवक 

पदसंख्या : 2428

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – 100 रुपये 

वयोमर्यादा : वय 14 वर्षे ते 40 वर्षे. 

वेतन  : 10, 000 ते 14, 000 रुपये. 

किमान शैक्षणिक पात्रता : 
किमान पात्रता म्हणून, उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. शिवाय त्याने इंग्लिश, गणित आणि स्थानिक भाषा म्हणून अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय दहावीला घेतला असावा. 
संगणक पात्रता
मान्यता प्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेच्या उमेदवाराकडून किमान 60 दिवसाचे प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. किंवा दहावीला संगणक विषय घेतलेला असावा. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 10 जून 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती:

उमेदवारानी आपला अर्ज ऑनलाईन करायचा असून अर्ज प्रामुख्याने तीन टप्यात करायचा आहे. 

पहिला टप्पा : रजिट्रेशन 

India Post :ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ, ग्रामीण डाक सेवक भरती ( GDC ) | पदसंख्या 2428 ( Maharashtra circle last date extended )
अधिकृत वेबसाईट वर जाऊन प्रथम उमेदवारानी बेसिक माहिती भरून आपले ऑनलाईन रजिट्रेशनचा टप्पा पूर्ण करायचा आहे.

 दुसरा टप्पा : अप्लिकेशन फॉर्म भरणे 
India Post :ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ, ग्रामीण डाक सेवक भरती ( GDC ) | पदसंख्या 2428 ( Maharashtra circle last date extended )
या टप्प्यात उमेदवारानी आपली शैक्षणिक माहिती भरून ती व्हेरिप्राय करायची आहे. 
तिसरा टप्पा : फी भरणे 
India Post :ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ, ग्रामीण डाक सेवक भरती ( GDC ) | पदसंख्या 2428 ( Maharashtra circle last date extended )

आपल्या अर्जानुसार उमेदवारानी फी बाबतची प्रोसेस करून घ्यायची आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये फी असून, ऑनलाईन फी भरता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करा : Online Application link