राज्यात लवकरच दुसरी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 ( MAHA – TAIT ) होणार आहे. यासाठी अभ्यासाची अचूक पद्धती अवलंबली पाहिजे. झालेल्या अभ्यासाची पडताळणी आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने टेस्ट सोडविल्या पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 ( MAHA – TAIT ) ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून देत आहोत.