मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने आता ” ही ” नवीन वेबसाइट सुरू केली !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने आता " ही " नवीन वेबसाइट सुरू केली !

1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. सदर योजने अंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेत

पोर्टल लिंक – https://ladakibahin.maharashtra.gov.in/

या योजेनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी (बीपीएल) उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही.

Zilla Parishad Recruitment 2024: जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती अपडेट्स 2024

Zilla Parishad Recruitment 2024: जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती अपडेट्स 2024Zilla Parishad Recruitment 2024 – An important update regarding Contract Gram Sevak Recruitment has come forward. (Non-PESA Districts) Publication of Merit Lists has started. To check district wise results visit ‘Zilha Parishad’ website.

कंत्राटी ग्रामसेवक भरती संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट पुढे आली आहे. (Non-PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर करणे सुरू झालेले आहे. जिल्हा निहाय निकाल पाहण्यासाठी ‘जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला भेट द्या.

Zilla Parishad Recruitment Exam Result 2024

https://zpgondia.gov.in/

https://bhandarazp.org/

https://www.zpgadchiroli.in/

https://zpchandrapur.co.in/

http://zpyavatmal.gov.in/

https://zpwardha.in/

https://www.nagpurzp.com/

https://zpamravati.gov.in/

https://www.zpwashim.in/

https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

http://akolazp.gov.in/

https://zpnashik.maharashtra.gov.in/

https://zpdhule.maharashtra.gov.in/

http://zpndbr.in/

https://zphingoli.in/

http://zpparbhani.gov.in/

https://zpnanded.in/

https://zplatur.gov.in/

https://www.zposmanabad.gov.in/

https://jalna.gov.in/

https://aurangabadzp.gov.in/

https://zpbeed.gov.in/

https://www.zppune.org/

https://www.zpsatara.gov.in/

https://zpsolapur.gov.in/

https://kolhapur.gov.in/

https://www.zpsangli.com/

https://nagarzp.gov.in/

https://www.zpratnagiri.org/

https://zpraigad.in/

https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

https://www.zppalghar.gov.in/

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत एकूण 1040 जागासाठी नवीन भरती जाहीर. ऑनलाईन अर्ज करा.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत एकूण 1040 जागासाठी नवीन भरती जाहीर. ऑनलाईन अर्ज करा.SBI SCO bharti 2024 : State Bank of India (SBI) has issued a notification for the posts “Recruitment of Specialist Cadre Officers on Contractual Basis”, the recruitment has been announced for a total of 1040 posts. All eligible and interested candidates should apply before last date as per given instructions along with all necessary documents and certificates. The application deadline is August 8, 2024.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने “कंत्राटीच्या आधारावर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सची भरती” पदांसाठी अधिसूचना जारी आली असून, एकूण 1040 जागासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या सूचनानुसार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्जाची 8 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

रिक्त पदांची संख्या: 1040 रिक्त जागा

पदाचे नाव: नियमित आणि कराराच्या आधारावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी

नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत

पे-स्केल: 20 लाख ते 66.50 लाख

अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज फॉर्म

वय निकष: 28 – 50 वर्षे

शैक्षणिक पात्रता : BA/ PGDM/PGDBM/ CA/ CFA with experience.

अर्ज फि तपशील :
For General/ OBC/EWS candidates Rs.750/-
For SC/ST/PWBD candidates NIL

अर्ज सरू तारीख :19.07.2024

शेवट तारीख :08.08.2024

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा

Mega Bharti 2024 Updates : सरळसेवा भरती आता ‘एमपीएससी’मार्फत होणार, शासन निर्णय जाहीर!

Mega Bharti 2024 Updates : सरळसेवा भरती आता ‘एमपीएससी’मार्फत होणार, शासन निर्णय जाहीर!Mega Bharti 2024 updates : सरळ सेवा भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणार आहेत. अनेक दिवसापासूनची ही विद्यार्थी संघटनांची मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 2026 नंतर राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील पदे भरणार आहे.

सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय २ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आला. सरकारच्या विविध खात्यांतील वर्ग दोन व तीनची पदे पूर्वी ‘महापरीक्षा पोर्टल’मार्फत भरली जात होती. परंतु, तोतया उमेदवार, गुणांमध्ये फेरफार अशा प्रकारांमुळे पोर्टल बंद करून ‘महाआयटी’तर्फे कंपन्यांना काम देण्यात येऊ लागले. त्यालाही विरोध झाला व ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी झाली.

लिपिक-टंकलेखक पदे वगळून उर्वरित पदे ‘एमपीएससी’च्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतरही शासनाने ७५ हजार पदांच्या भरतीसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या कंपन्यांना कंत्राट दिले. अनेक विभागांच्या परीक्षा या दोन कंपन्यांकडून सुरू असून यात गैरप्रकाराचे आरोप झाले. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत घेण्याचा निर्णय घेतला.

यातून केवळ वाहन चालक पद वगळण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पदभरतीची कार्यवाही ही टीसीएस आणि आयबीपीएस या कंपनीकडून सुरू राहील. त्यानंतर ‘एमपीएससी’च्या कक्षेत सर्व पदे आणून १ जानेवारी २०२६ नंतर गट-ब (अराजपत्रित) व गट- क संवर्गातील पदांची भरती एमपीएससीकडून होणार आहे.

‘एमपीएससी’च्या सक्षमीकरणावर भर – ‘एमपीएससी’कडे सध्या विविध पदांची भरती सुरू आहे. त्यामुळे त्यांची व्यस्तता लक्षात घेता सरळसेवा भरती त्यांच्याकडून शक्य नसल्याचे आयोगाने शासनास कळवले आहे. त्यामुळे सरळसेवा भरतीची पदे टप्प्याटप्प्याने आयोगाच्या कक्षेत आणणे आणि ‘एमपीएससी’ला सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

तसेच शासन व आयोग यामध्ये समन्वय साधण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामसेवक पद भरतीला अखेर मुहूर्त, १८ जुलै पासून विविध पदासाठी भरती | Gram Sevak Bharti 2024

राज्यातील ग्रामसेवक पद भरतीला अखेर मुहूर्त, १८ जुलै पासून विविध पदासाठी भरती | Gram Sevak Bharti 2024

माघील नऊ पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरूष आणि महिला, कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या परिक्षेला अखेर मुहूर्त मिळाला. नॉन पेसा क्षेत्रातील पदांच्या परिक्षेला गुरूवारी दि. १८ जुलै रोजीपासून सुरूवात होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील इतर पदाच्या भरतीचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या नोकरी विषक जाहिराती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती जाहीर २०२४
पंजाब नॅशनल बँक (PNB) अप्रेंटिस भरती 2024 अधिसूचना 2700 पदांसाठी | ऑनलाइन फॉर्म सुरु.
Clerk Bharti 2024 : लिपिक पदाच्या 6128 पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा
सरकारी नोकरी : DRDOअंतर्गत 4156 पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध, असा करा अर्ज करा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा नवीन GR आला, आता सर्वांनाच मिळणार १५०० रुपये, कागदपत्राचे नो टेंशन

पहिला पेपर पर्यवेक्षिकांचा १८ जुलै रोजी होणार आहे. तर आरोग्य परिचारीका (आरोग्य सेवक महिला) १९ जुलै, आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के) २२ आणि २३ जुलै, तर आरोग्य सेवक पुरूष ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) यांची २३ आणि २४ जुलै रोजी परिक्षा होणार आहे.

राज्याच्या सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती!

राज्याच्या सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती!Medical Department Bharti 2024 : 13 thousand 391 posts are vacant in government hospitals, dental colleges and 876 posts are vacant in Ayurveda colleges. The process has been started to fill these posts. State Medical Education Minister Hasan Mushrif has assured that all the vacant posts in Group A and Group B will be filled by direct service and promotion.

राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत १३ हजार ३९१ पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत ८७६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यातील गट अ व गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

 इतर महत्वाच्या नोकरी विषक जाहिराती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती जाहीर २०२४
पंजाब नॅशनल बँक (PNB) अप्रेंटिस भरती 2024 अधिसूचना 2700 पदांसाठी | ऑनलाइन फॉर्म सुरु.
Clerk Bharti 2024 : लिपिक पदाच्या 6128 पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा
सरकारी नोकरी : DRDOअंतर्गत 4156 पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध, असा करा अर्ज करा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा नवीन GR आला, आता सर्वांनाच मिळणार १५०० रुपये, कागदपत्राचे नो टेंशन