Today Activity | इयत्ता -पाचवी | दिलेल्या आकृतीवरून अपूर्णांक संख्या ओळखा.

इयत्ता – पाचवी, विषय – गणित 
घटक : अपूर्णांक 
दिलेल्या आकृतीवरून अचूक अपूर्णांक संख्या ओळखून योग्य पर्यायावर टिकमार्क करा. 

भारतीय डाक विभागात भरतीस मुदतवाढ, जागा 1371

भारतीय डाक विभागात 1371 जागा [मुदतवाढ】

 पदाचे नाव व पद संख्या

1. पोस्टमन – 1029

2. मेल गार्ड – 15

3. मल्टी टास्किंग स्टाफ – 327

✔️ Total – 1371

🎓 शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1 : (i) 12वी उत्तीर्ण  (ii संगणकाचे मूलभूत ज्ञान

पद क्र.2 : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान

पद क्र.3 : (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान

💰 वेतनश्रेणी : पोस्टमन आणि मेलगार्ड पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला तीन श्रेणींमध्ये पगार दिला जाणार आहे. हा पगार 21700 रुपये ते 69100 रुपये असणार आहे.

तर मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) साठी पगार लेव्हल १ नुसार देण्यात येणार आहे. हा पगार 18,000 ते 56,900 रुपये असणार आहे.

📍 वयाची अट : 03 नोव्हेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• पद क्र.1 & 2: 18 ते 27 वर्षे 

• पद क्र.3: 18 ते 25 वर्षे

🌎 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

💰 फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ~03 नोव्हेंबर 2020~ 10 नोव्हेंबर 2020