महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 524 पदांची सुधारित भरती जाहिरात प्रसिद्ध.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 524 पदांची सुधारित भरती जाहिरात प्रसिद्ध.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

महत्वाचे जॉब्स 👇

अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक

09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत

भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक

26 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

27 मे, 2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(1) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे),
(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे),
(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे),
(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे),
(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे),
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे),
(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),
(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),
(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे),
(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे),
(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),
(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),
(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),
(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे),
(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे),
(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे),
(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे),
(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,
(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)
(3 ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल

संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे),
(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा 

जाहिरात पहा – क्लिक करा 

दहावी बारावीच्या परिक्षांसाठी ‘ अडथळा ‘ येणार, राज्यभरातील शिक्षण संस्थाचालकांचा मोठा निर्णय!

दहावी बारावीच्या परिक्षांसाठी ' अडथळा ' येणार, राज्यभरातील शिक्षण संस्थाचालकांचा मोठा निर्णय!

दहावी बारावीच्या परिक्षांसाठी ‘ अडथळा ‘ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक दहावी बारावीच्या परिक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांसाठी परीक्षा केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का? परीक्षा वेळेवर होईल का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.

दरम्यान वर्षानुवर्षे रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान यासारख्या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईस आल्या आहेत,

शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा शिक्षा संस्थाचालकांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही. थकलेले अनुदान देत नाही, तोवर आम्ही दहावी बारावीच्या परीक्षांसाठी आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देणार नाही,

परीक्षेच्या कामासाठी आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर वेगळच संकट येण्याची शक्यता आहे.

सरकारने बळजबरीने आमच्या शाळा अधिगृहीत करून परीक्षा केंद्र उभारण्याचे प्रयत्न केल्यास आम्ही शाळांना कुलूप लावू. मात्र आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला माहिती दिली.

दरम्यान शिक्षण संस्थाचालकांनी काही मागण्या केल्या असून, यामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून अजूनपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही.ती ताबडतोब करण्यात यावी.

महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावे (2004 ते 2013 पर्यंतचे), प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध, नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती द्यावी.

PMC Clerk Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेत लिपिक/डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर

PMC Clerk Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेत लिपिक/डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीरPMC Clerk Bharti 2023: Pune Municipal Corporation Limited Recruitment has announced the recruitment for the posts of Clerk cum Data Entry Operator. Total 16 posts are available for filling. Interested and eligible candidates can apply before last date. The last date for submission of applications is 16 December 2023.

पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation Limited Recruitment) लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 16 पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.PMC Clerk Bharti 2023

पदाचे नाव: लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर

पदसंख्या: 16

शैक्षणिक पात्रता: पदवीधर (Bsc)

वयोमर्यादा:

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 43 वर्षे
अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2023

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी. इंग्रजीमध्ये आणि 30 W.P.M. मराठीत.

निवड प्रक्रिया: शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि अनुभव नुसार.

वेतनश्रेणी: शासकीय नियमानुसार

PDF जाहिरात: PMC Clerk Bharti pdf

अधिकृत वेबसाईट: https://pmc.gov.in/

जनकल्याण मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सोलापूर येथे विविध पदासाठी मोठी भरती, येथे अर्ज करा .

Bank jobs 2023

जनकल्याण मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील शाखांसाठी विविध पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीनुसार शाखाधिकारी व क्लार्क पदासाठी भरती करण्यात येणार असून, पात्रता व शैक्षणिक अहर्ता खाली दिली आहे.

पद व पदसंख्या

  • शाखाधिकारी – 2 जागा
  • क्लार्क – 4 जागा

शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • शाखाधिकारी – B.Com/M.Com/MBA
    बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील कामाचा 2 ते 3 वर्षाचा अनुभव
    ( पंढरपूर, करकंब )
  • क्लार्क – B.Com / B.A.बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील कामाचा 2 ते 3 वर्षाचा अनुभव( पंढरपूर, करकंब )

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख – 16/09/2023 पर्यंत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल ऍड्रेस) – jankalyanrecruitment@gmail.com

प्रधान कार्यालय – जगजीवनदास कॉम्प्लेक्स, 940 उत्तर सदर बझार, गरुड बंगल्याजवळ, सोलापूर 413003. फोन. (0217) 2312202 Email: jankalyanrecruitment@gmail.com

जाहिरात पहा – क्लिक करा

PCMC भरती 2023 : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये नविन भरती , येथे अर्ज करा.

PCMC भरती 2023 : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये नविन भरती , येथे अर्ज करा.

पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये नवीन पदभरती जाहीर केली असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल खाली दिला आहे.

हेही वाचा –
India Post Recruitment 2023 – 30041 GDS निकाल जाहीर, येथे डाउनलोड करा.

India Post Recruitment 2023 – 30041 GDS निकाल जाहीर, येथे डाउनलोड करा.

पदनाम / पदांची संख्या :

  • प्राध्यापक पदांच्या – 01 जागा ,
  • सहयोगी प्राध्यापक – 05 जागा ,
  • सहाय्यक प्राध्यापक – 10 जागा

एकुण – 16 जागा

शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवर हे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक / MD /MS /DNB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पदव्युत्तर संस्था , यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय मधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय या पत्त्यावर दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

शुल्क – सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत .

जाहिरात पाहाक्लिक करा

SBI Bharti 2023 : SBI मध्ये 6160 पदासाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरु.

SBI Bharti 2023 : SBI मध्ये 6160 पदासाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरु.

SBI Bharti 2023: State Bank of India (SBI) has released a notification for the recruitment of “Apprentices under the Apprenticeship Act, 1961”. There will be recruitment for these posts to fill a total of 6160 vacancies. Online registration of application from 1st September to 21st September 2023.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये “प्रशिक्षु कायदा, 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवार” च्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी एकूण ६१६० रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्जाची ऑनलाइन नोंदणी.

रिक्त पदांची संख्या: ६१६० रिक्त जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत

पे-स्केल : रु.१५,०००/-PM

अर्ज पद्धत: ऑनलाइन

वयोमर्यादा : 20 to 25 year

शैक्षणिक पत्रता –
Apprentice – Graduate

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

जाहिरात पहाक्लिक करा

ऑनलाईन अर्जक्लिक करा