स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरती, 12 वी पास उमेदवारांना संधी.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरती, 12 वी पास उमेदवारांना संधी.स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये निम्न विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी संस्थेचे संकेतस्थळ www.ssc.nic.in यावरून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 7 मार्च 2022 आहे.

पदाचे नाव निम्न विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण रिक्त पदे जाहीर केलेली नाहीत (५००० अपेक्षित)
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता LDC/ JSA, PA/ SA, DEO साठी (C&AG मधील DEO वगळता):
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (C&AG) कार्यालयात डेटा एंट्री ऑपरेटर (DEO ग्रेड ‘A’) साठी :
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा समकक्ष विषय म्हणून गणितासह विज्ञान प्रवाहात 12वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा (01-01-2022 रोजी) 18 ते 27 वर्षे
वरच्या वयोमर्यादेत सूट:
SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे
ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे
PWD उमेदवारांसाठी 10 वर्षे (OBC साठी 13 वर्षे, SC/ST साठी 15 वर्षे) इतर सरकारी नियमांनुसार.
निवड प्रक्रिया SSC CHSL 2022 परीक्षेत संगणक आधारित परीक्षा (टियर-I), वर्णनात्मक पेपर (टियर-II), टायपिंग चाचणी/ कौशल्य चाचणी (टियर-III) यांचा समावेश असेल.
अर्ज फी  रु. 100/-
महिला/ SC/ST/ PwD/ माजी सैनिक उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा:1 फेब्रुवारी 2022 ते 7 मार्च 2022

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 7 मार्च 2022 (23:00)

जाहिरात नोटिफिकेशन येथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा

TAIT UPDATES 2022 : शिक्षक पात्रता परीक्षा ( TAIT ) एप्रिल महिन्यात होणार! पवित्र पोर्टलकडून सूचना जाहीर.

 TAIT UPDATES 2022 : शिक्षक पात्रता परीक्षा ( TAIT ) एप्रिल महिन्यात होणार! पवित्र पोर्टलकडून सूचना जाहीर.TAIT UPDATES 2022 : शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणासाठी आनंदाची बातमी आहे, शिक्षक भरतीसाठी अवशक शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा ( TAIT ) 2022 ही आता एप्रिल महिण्यात घेण्यात येणार असल्याचे पवित्र पोर्टलकडून जाहीर केले आहे. याबाबत अधिकृत सूचना पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आली असून सदत परीक्षा घेण्यासाठीची सुरु असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 2017 नंतर दुसऱ्या TAIT परीक्षाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. यामुळे आता दिलासा मिळणार आहे.

पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध सूचना

याशिवाय माघील भरतीतील उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये दिनांक ०२ / ० ९ / २०२१ रोजी खाजगी व्यवस्थापनाच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे .
१. आज अखेर २६२ संस्थाकडून ७८ ९ उमेदवारांची निवड केल्याची नोंद करण्यात आलेली आहे . निवड झालेल्या सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन उर्वरित पदाच्या निवडी विषयक प्रसिद्धीची कार्यवाही दिनांक १५/०२/२०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनांना निर्देश देण्यात आलेले आहेत .

२. शिक्षक पदभरती पोर्टलवर उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र करण्याविषयीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात भरलेली माहिती अंतिम करण्याची सुविधा दिली जाणार आहे . या आधारावरच व्यवस्थापनाच्या पसंतीक्रम / प्राधान्यक्रम घेतले जातील व त्यानंतर पुढील निकालाची कार्यवाही केली जाईल .

३. TAIT – 2022 एप्रिलमध्ये घेण्याविषयीची कार्यवाही सुरु आहे .
इत्यादी सूचना आज पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

CISF REQUIREMENTS 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत 1149 जागासाठी नवीन भरती.

CISF REQUIREMENTS 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत 1149 जागासाठी नवीन भरती.CISF REQUIREMENTS 2022 : New recruits have been announced to fill vacancies under the Central Industrial Security Force. Accordingly, recruitment for the post of Constable / Fire will be done. Eligible candidates are required to apply online. The application deadline is March 40, 2022. See the ad PDF below for details.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यानुसार कॉन्स्टेबल / फायर या पदासाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज शेवट तारीख 40 मार्च 2022 पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.

CISF REQUIREMENTS 2022 Recruitment details

पदाचे नाव: कॉन्स्टेबल/ फायर
रिक्त पदांची संख्या: 1149
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइट: www.cisf.gov.in
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
शेवटची तारीख: 04.03.2022

CISF 2022 च्या रिक्त पदांचा तपशील:

कॉन्स्टेबल / फायर : मूळ जाहिरात पाहावी
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 23 वर्षे
CISF वेतनश्रेणी तपशील:
२१,७००/- ते रु. ६९,१००/-
निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा
शारीरिक मानक चाचणी
शारीरिक कार्यक्षमता चाचणी
गुणवत्ता यादी

अर्ज फी:
इतर सर्व उमेदवार- रु. 100/-
SC/ST आणि महिला- शून्य

CISF महत्वाच्या तारखा:

अर्ज सुरू करण्याची तारीख: २९.०१.२०२२
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 04.03.2022:

जाहिरात नोटिफिकेशन :येथे क्लिक करा

अर्ज लिंक: येथे क्लिक करा 

रयत शिक्षण संस्था सातारा 243 रिक्त जागासाठी नवीन भरती जाहीर.

रयत शिक्षण संस्था सातारा 243 रिक्त जागासाठी नवीन भरती जाहीर.Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022 : Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022 has announced recruitment for a total of 243 vacancies for the post of Assistant Professor, Director of Physical Education. Eligible and interested candidates want to do it online. The last date to apply is 04 February 2022. See the ad pdf below for more information.

रयत शिक्षण संस्था सातारा ( Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022 ) अंतर्गत सहायक प्राध्यापक , शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकुण 243 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 आहे . अधिक माहितीसाठी खाली दिली जाहिरात pdf पाहावीी.

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022

पदाचे नाव– सहायक प्राध्यापक , शारीरिक शिक्षण संचालक
पद संख्या – 243 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे . ( मूळ जाहिरात वाचावी . )
अर्ज पद्धती- ऑनलाईन .
अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : www.rayatshikshan.edu

जाहिरात PDF : Click here

ऑनलाईन अर्ज करा : Click here

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! नोव्हेंबर वेतन वेळेवर मिळणार! अनुदान उपलब्धता परिपत्रक जारी.

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना नोव्हेंबर चे वेतन वेळेवर होण्याचा मार्ग मोकळा..!

शासकीय कर्मचारी नोव्हेंबर वेतन

शासकीय परिपत्रक 2021 : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात आनंदाची बातमी आहे. मा उपसंचालक यांचे प्रती मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांचे प्रती एक पत्र निर्गमित झाले आहे. यानुसार खालील प्रमाणे सूचना करून अनुदान वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.( BudgetForNovembersalary )

सदर परिपत्रकानुसार सन २०२१ २०२२ या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२१ या महिन्याचा वेतनवभत्ते, निवृत्तीवेतन, उपदान या बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.

सदर अनुदानामधून ७ व्या वेतन आयोगाचा २ रा हप्ता अदा करण्यात येऊ नये.

अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.(BudgetForNovembersalary) 

आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्चमेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा. 

इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४ नियम ३९ (ब) टिप-४ अनुक्रंमाक ५ नियम ३९(ब) टिप ५ तसेच अनुक्रमांक ६ नियम ४० प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे. 

ई) संदर्भ क्रमांक ३ च्या शासन निर्णयतील मुद्या क्रमांक २२ प्रमाणे वेतन देयक अदा करण्याची कार्यवाही करावी.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! नोव्हेंबर वेतन वेळेवर मिळणार! अनुदान उपलब्धता परिपत्रक जारी.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! नोव्हेंबर वेतन वेळेवर मिळणार! अनुदान उपलब्धता परिपत्रक जारी.

ZP Requirement 2021 : सोलापूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी भरती.

ZP Requirement 2021


ZP Requirement 2021 : 
जिल्हा परिषद , सोलापूर यांच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष विभागाच्या आस्थापनेवरील सनदी लेखपाल पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने ( ई – मेल द्वारे ) अर्ज मागविण्यात येत आहेत . To fill up a total of 15 posts of Chartered Accountants on the establishment of District Water and Sanitation Mission Cell of Zilla Parishad, Solapur, applications are being invited from eligible candidates in the prescribed format or online (via e-mail).

पदाचे नाव : सनदी लेखपाल 

पदसंख्या : १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी . 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत ई – मेलद्वारे अर्ज करता येतील .

अर्ज सादर करण्याचा ई – मेल पत्ता nbazpsolapur@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता– जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष , रूम नं २०३ , जिल्हा परिषद , सोलापूर .

अधिकृत वेबसाईट : www.zpsolapur.gov.in