महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग – महा वन नाशिक (वन विभाग नाशिक) अंतर्गत कायदा सल्लागार या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.mahaforest.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2022 आहे.
पदाचे नाव: विधी सल्लागार.
रिक्त पदे: 01 पदे.
नोकरी ठिकाण: नाशिक.
अर्ज पद्धती : ऑफलाईन.
अर्ज शेवट तारीख: 25 एप्रिल 2022.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक, पश्चिम भाग, नाशिक यांचे कार्यालय, त्र्यंबकरोड, नाशिक ४२२ ००२.