माघील नऊ पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरूष आणि महिला, कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या परिक्षेला अखेर मुहूर्त मिळाला. नॉन पेसा क्षेत्रातील पदांच्या परिक्षेला गुरूवारी दि. १८ जुलै रोजीपासून सुरूवात होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील इतर पदाच्या भरतीचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या नोकरी विषक जाहिराती |
पहिला पेपर पर्यवेक्षिकांचा १८ जुलै रोजी होणार आहे. तर आरोग्य परिचारीका (आरोग्य सेवक महिला) १९ जुलै, आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के) २२ आणि २३ जुलै, तर आरोग्य सेवक पुरूष ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) यांची २३ आणि २४ जुलै रोजी परिक्षा होणार आहे.