HSC Exam 2022 :दहावी-बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट आज पासून मिळणार

HSC Exam Admit card 2022– The HSC entrance 2022- www.mahsscboard.in HSC Exam 2022-Hall Ticket- Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board will offline the Chief of Maharashtra, and the oral and demonstration exams will be started from February 14. Admit card (Hall ticket) will be available on Wednesday on Wednesday (6th ticket) website (Hall ticket). The official instruction has been announced by secondary and higher Secondary Board.

HSC परीक्षा 2022-हॉल तिकीट- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीची परीक्षा ऑफलाइन करणार असून, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अॅडमिट कार (हॉल तिकीट) राज्य मंडळाच्या (www.mahahsscboard.in) वेबसाइटवर बुधवारी (दि. 9) दुपारी 1 वाजता उपलब्ध होईल. याबाबत अधिकृत सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे.
HSC Exam 2022- Admit Card
डाउनलोड हॉल तिकीट ( Admit Card ) : येथे क्लिक करा.

HSC Exam 2022 :दहावी-बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट आज पासून मिळणार

Spread the love

Leave a Comment