IBPS Clark 2021 : आयबीपीएस क्लार्क भरती अंतर्गत यावर्षी एकूण 5 हजार 858 पदासांठी भरती होणार असून त्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस आणि सीआरपीद्वारे होणार आहे.A total of 5,858 posts will be recruited this year under IBPS Clerk Recruitment and as per the notification issued for the same, the selection of candidates will be done through Common Recruitment Process and CRP.
सदर भरती बाबत इनस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ( IBPS ) ने लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय आहे. या अंतर्गत सरकारी बँकांमधील 5 हजारापेक्षा अधिक पदासांसाठी होणार आहे . या पदासाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट वर जावून अर्ज करायचा आहे.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची यावर्षी या पदासाठी प्रिलिम परीक्षादेखील घेण्यात येणार आहे . त्यासोबतच प्रिलिम्स परीक्षेचे प्रशिक्षणही घेतलं जाणार आहे . ( Notification issued for IBPS Clark 2021 recruitment )
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2021
प्रिलिम परीक्षा प्रशिक्षण – 16 ऑगस्ट 2021
प्रिलिम परीक्षा – 28 , 29 ऑगस्ट , 4 सप्टेंबर 2021
मुख्य परीक्षा – 31 ऑक्टोबर 2021
इच्छुक उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करताना आजपासून 1 ऑगस्टपर्यंत 850 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागणार आहेत .
अधिकृत वेबसाईट : WWW.IBPS.IN