सोलापूर महानगरपालिका मध्ये “अप्रेंटिस” ची विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. “अप्रेंटिस” च्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरण्यासाठी एकूण ४० रिक्त जागा उपलब्ध आहेत. सोलापूर महानगरपालिका भरती २०२४ साठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२४ आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
पदसंख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – सोलापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
जाहिरात पहा : क्लिक करा