Railway TC अधिसूचना 2024 – भारतीय रेल्वे भर्ती बोर्डाने “तिकीट तपासक (TC)” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी एकूण 11,200+ रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती तपासू अर्ज करावा. अर्जाची प्रक्रिया जुलै, 2024 मध्ये सुरू होईल आणि ऑगस्ट, 2024 मध्ये संपेल .
इतर महत्वाच्या नोकरी विषक जाहिराती |
भरतीचे नाव : रेल्वे भर्ती बोर्ड
रिक्त पदांची संख्या : 11,200+
रिक्त पदांचे नाव : तिकीट तपासक (TC)
नोकरीचे स्थान : भारतातील विविध शहरे पे-स्केल : रु. २५,००० ते रु. 34,400/- pm अपेक्षित आहे.
अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज करा लिंक
वय निकष: 18 ते 38 वर्षे (3 वर्षे सूट)
शैक्षणिक पात्रता : तिकीट तपासकांसाठी (TC)
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे विज्ञान, वाणिज्य आणि कला या विषयांत पदवी असणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट | https://rrbmumbai.gov.in/ |
जाहिरात | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |