महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) तारीख जाहीर! Maharashtra Teacher Eligibility Test 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) तारीख जाहीर! Maharashtra Teacher Eligibility Test 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक – १०/११/ २०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.

इ. १ली ते ५ वी व इ. ६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक – ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक – ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

रजिस्ट्रेशन लिंक खाली दिली आहे 👇

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) तारीख जाहीर! Maharashtra Teacher Eligibility Test 2024

रजिस्ट्रेशन लिंक : क्लिक करा 

Spread the love

Leave a Comment