महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात अंतर्गतजिल्हा न्यायालयात अंतर्गत 5793 जागांसाठी मेगा भरती करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी आपल्या पदाच्या पात्रता नुसार अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवट तारीख 18 डिसेंबर आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 04/12/23 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 18/12/23 |
एकूण जागा | 5,793 जागा
|
प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क | सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.1000/- शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर रु.900/- मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.900/- |
वय | वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. |
पद आणि वेतन | लघुलेखक (श्रेणी -3) वेतन स्तर एस :- 14 (38600-122800) कनिष्ठ लिपिक वेतन स्तर एस :- 6 (19900-63200) शिपाई/हमाल वेतन स्तर एस :- 1 (15000-47600) |
अर्ज येथे करा येथे | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |