पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये नवीन पदभरती जाहीर केली असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल खाली दिला आहे.
हेही वाचा –
India Post Recruitment 2023 – 30041 GDS निकाल जाहीर, येथे डाउनलोड करा.
India Post Recruitment 2023 – 30041 GDS निकाल जाहीर, येथे डाउनलोड करा.
पदनाम / पदांची संख्या :
- प्राध्यापक पदांच्या – 01 जागा ,
- सहयोगी प्राध्यापक – 05 जागा ,
- सहाय्यक प्राध्यापक – 10 जागा
एकुण – 16 जागा
शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवर हे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक / MD /MS /DNB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पदव्युत्तर संस्था , यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय मधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय या पत्त्यावर दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
शुल्क – सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत .
जाहिरात पाहा – क्लिक करा