महाराष्ट्र वनविभाग नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पत्रा उमदेवरांनी आपले अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 ही आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी सविस्तर जाहिरात पहावी.
पदाचे नाव : विधी सल्लागार
पदसंख्या : 01
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक
अटी व शर्तीचा तपशिल वनविभागाच्या https://mahaforest.gov.in या वेबसाईटवर News and Updates या वेबपेजवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नाशिक, आरण्य संकुल, जुना मुंबई आग्रा रोड, त्रिंबक नाका, गडकरी चौक, नाशिक- ४२२००२ (महाराष्ट्र)
पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
भरतीची pdf जाहिरात : क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : https://mahaforest.gov.in