राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर १५ वित्त आयोगांतर्गत Polyclinic अंतर्गत Visiting Special- ist यांची थेट मुलाखतीद्वारे भरावयाचे असल्याने त्याकरिता खालील नमूद पदासाठी पात्र ठरत असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) भरती 2023 |
पदाचे नाव | पदसंख्या |
1) Physician (Medicine) | 01 |
2) Obstetrician & Gynecologist | 01 |
3) Pediatrician |
01 |
4) Ophthalmologist | 01 |
5 ) Dermatologist | 01 |
6) Psychiatrist | 01 |
7) ENT Specialist | 01 |
उपरोक्त वर नमूद ०७ पदांकरिता त्याची शैक्षणिक अर्हता, मानधन, नियुक्तीची कालावधी तसेच शर्ती व अटी व इतर बाबतची संपूर्ण माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
WALK-IN-INTERVIEW | दि. २२/०९/२०२३ वेळ : ११.०० वाजता (अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९.३० ते १०.३०) |
स्थळ : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
अधिकृत वेबसाईट | www.solapurcorporation.gov.in |
जाहिरात पहा | क्लिक करा. |