पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी भरती २०२३.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी भरती २०२३.

PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत “अप्रेंटिस ट्रेनी” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र ITI विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज NAPS PORTAL (www.apprenticeshipindia.gov.in) द्वारे ऑनलाइन सादर करण्याचे आहेत.

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार {COPA (PASSA), इलेक्ट्रीशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक, प्लंबर, DTP ऑपरेटर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन सिव्हिल, सर्वेयर, मेकॅनिक मोटर वाहन}.

एकूण रिक्त पदे: 303 पदे.
शिकाऊ प्रशिक्षणार्थी-

  1. COPA (PASSA) – 100 पदे,
  2. इलेक्ट्रिशियन – ५९ पदे,
  3. वायरमन – ४६ पदे,
  4. रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक – २६ पदे,
  5. प्लंबर – २४ पदे,
  6. डीटीपी ऑपरेटर – १६ पदे,
  7. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – १२ पदे,
  8. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – १० पदे
  9. ड्राफ्ट्समन सिव्हिल – ०४ पदे,
  10. सर्वेक्षक – ०४ पदे,
  11. मेकॅनिक मोटार वाहन – 02 पदे.

नोकरी ठिकाण: पिंपरी.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 7,700/- ते रु. 8,050/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन, ऑफलाईन.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023.

ऑनलाईन अर्ज, इ. कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरुपात सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

ऑनलाईन अर्ज, इ. कागदपत्रे हार्ड कॉपी स्वरुपात सादर करण्याचा शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023

Official Website :www.pcmcindia.gov.in/

जाहिरात पहा : क्लिक करा 

Spread the love

Leave a Comment