पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र 4 | Police Recruitment Written Exam Online Practice No.4 May 22, 2022 by MAE 6 Created on May 22, 2022 By MAE पोलीस भरती ऑनलाइन लेखी परीक्षा सराव क्र.4 1 / 15 Fill in the blank with the correct article . He was........the first man to arrive . ( A ) the ( B ) a ( C ) an ( D ) No article required 2 / 15 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? ( A ) गुरु ( B ) गूरू ( C ) गुरू ( D ) गुरु 3 / 15 डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू चा अर्थ ( A ) वर्ड वर्क वेब ( B ) वाईड वर्क वेब ( C ) वाईड वल्ड वेब ( D ) वर्ल्ड वाइड वेब 4 / 15 मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढणारे मुल्य असे आहे : ( A ) सहानुभूती आणि सामानुभूती ( B ) प्रामाणिकपणा आणि विश्वास ( C ) परस्पर समज आणि करुणा ( D ) वरील सर्व 5 / 15 गुणाकार करा . 127 × 6 = ( A ) 862 ( B ) 762 ( C ) 562 ( D ) 662 6 / 15 तीन भिन्न संख्यांचा लसावि ( LCM ) 120 आहे . खालीलपैकी कोणता त्यांचा मसावि ( LCF ) असू शकत नाही ? ( A ) 8 ( B ) 12 ( C ) 24 ( D ) 35 24. ( A ) 8 ( B ) 12 ( C ) 24 ( D ) 35 7 / 15 सरळ रूप द्या : 12431+ 62143 = ? ( A ) 75574 ( C ) 74564 ( C ) 74564 ( D ) 74574 8 / 15 निर्देश : खालील प्रश्नामध्ये प्रश्न चिन्हाच्या ( ? ) जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे ? ( तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही ) 31 ÷ 3 x 15 = ? ( A ) 150 ( B ) 160 ( C ) 180 ( D ) 140 9 / 15 प्रश्नासाठी सूचना : खालील मालिका पूर्ण करा . : A , B , D , G , P ...... ( A ) K ( B ) T ( C ) L ( D ) H 10 / 15 एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर PANCREAS हा शब्द SAERCNAP असा कुटबद्ध केला जात असेल , STADIUM हा शब्द त्या भाषेत कसा कूटबद्ध केला जाईल ? ( A ) MUDIATS ( B ) MUDIAST ( C ) MUIDATS ( D ) MIUDATS 11 / 15 Out of the given options , choose the most appropriate one to fill in the blank . The boy ........ on the burning deck . ( A ) stood ( C ) have stand ( A ) st ( C ) have stand 12 / 15 Out of the given options , choose the most appropriate one to fill in the blank . The boy ........ on the burning deck . ( A ) stood ( B ) have stood ( C ) have stand ( D ) has stand ( A ) stood ( C ) have stand ( A ) st ( C ) have stand ( D ) has stand 13 / 15 शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वांत हानिकारक असलेला घटक म्हणजे कदाचित ( A ) अतिअधिक शिकविण्याचा भार , उदा . मयदिबाहेर विद्यार्थी असलेला वर्ग ( B ) आंतर - व्यक्तिगत संघर्ष ( C ) स्वत : ला सृजनात्मक रीतीने व्यक्त करण्याच्या संधीची कमतरता ( D ) एकसारखेपणातील नीरसता 14 / 15 प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे ? ( A ) 60-80 ( B ) 45-55 ( C ) 20-40 ( D ) 35-65 ( A ) 60-80 ( B ) 45-55 ( C ) 20-40 ( D ) 35-65 15 / 15 सरळ रूप द्या . 3972 + 7646 + 8791 + 2763 + 9437 = ? ( A ) 32609 ( B ) 25630 ( C ) 32405 ( D ) 78512 Your score isThe average score is 34% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Spread the love