पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र -5 May 25, 2022 by MAE 7 Created on May 25, 2022 By MAE पोलीस भरती लेखी परीक्षा सराव क्र - 5 1 / 12 5/12 चे टक्केवारीत रूपांतर करा . ( A ) 42 % ( B ) 40 % ( C ) 41.67 % ( D ) 43 % 2 / 12 खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ? ( A ) तो दिवस चांगला गेली ( B ) ती दिवस चांगला गेली ( C ) ती दिवस चांगला गेला ( D ) तो दिवस चांगला गेला 3 / 12 सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते . ( A ) सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने ( B ) मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने (C) नेहमी स्मित हास्य केल्याने ( D) ( A ) आणि ( C ) 4 / 12 त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे ' या वाक्यातील विशेषण ओळखा . ( A ) त्या ( B ) झाडाखाली ( D ) कुत्रा ( C ) काळ ( A ) त्या ( B ) झाडाखाली ( C ) काळा ( D ) कुत्रा 5 / 12 सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दोन विधाने I आणि II दिलेले आहेत . हे विधान एक तर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतः कारणांचे परिणाम असू शकतात . यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो . दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधीचे वर्णन करतो ते ठरवा .I) X देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केला आहे .II ) X देशाला अवैध स्थलांतराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे . ( A ) विधान I कारण आहे विधान II त्याचा परिणाम आहे . ( B ) विधान II कारण आहे आणि विधान I त्याचा परिणाम आहे . ( A ) विधान I कारण आहे विधान II त्याचा परिणाम आहे . ( B ) विधान II कारण आहे आणि विधान I त्याचा परिणाम आहे . ( C ) विधान I आणि II दोन्ही स्वतंत्र कारणे आहेत . ( D ) विधान I आणि II दोन्ही स्वतंत्र कारणांचे परिणाम आहेत . 6 / 12 मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे . एक मुलगी दोन्ही बाजूनी नवव्या स्थानावर उभी आहे तर वर्गात एकूण किती मुली आहेत ? ( A ) 27 ( B ) 17 ( C ) 38 ( D ) 39 7 / 12 Choose the word which is most similar in meaning to the given word . BEGIN ( A ) Commence ( B ) Cease ( C ) Conclude ( D ) Terminate 8 / 12 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता ? ( A ) गुरूवार ( B ) बुधवार ( C ) शुक्रवार ( D ) शनिवार 9 / 12 बुलबुल आपलं घरट कुठे बनविते ? ( A ) कुपण ( B ) झुडपे ( C ) दोन्ही कुंपण आणि झुडपे ( D ) वरील एकही नाही 10 / 12 ' अखंड ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? ( A ) खंडित B ) अपूर्ण ( C ) सलग ( D ) अलग 11 / 12 Choose the word which is opposite in meaning in the given word . ADULTERATION ( A ) Purification ( B ) Contamination ( C ) Pollution ( D ) Bribery 12 / 12 सूचना : प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत . ज्यांच्याखाली a , b , c आणि d अशी चार विधाने आहेत . क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचविते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित असेल . एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे . A) तो स्मार्ट आहे B) तो स्मार्ट नाही . C) तो मूर्ख आहे D) तो मूर्ख नाही . Your score isThe average score is 51% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Spread the love