Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे अंतर्गत अपेंटीस पदाच्या एकूण 3591 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2021 आहे .

पश्चिम रेल्वे अंतर्गत अपेंटीस पदाच्या एकूण 3591 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .  अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2021 आहे .

Western Railway Recruitment 2021 Details – 3591 Posts Western Railway Recruitment 2021 :  Candidates apply before the 24th of June 2021. Further details are as follows :

  • पदाचे नाव – अपेंटीस ( Apprentice )
  • शैक्षणिक पात्रता – Matriculate or 10th Class in 10 + 2 examination system with minimum 50 % marks in aggregate from recognized Board 
  • पद संख्या – 3591 Vacancies 
  • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे 
  • परीक्षा शुल्क – Rs . 100 /
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन ( Online ) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2021 आहे . 

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट भेट नक्की द्या

वेबसाईट :   – www.wr.indianrailways.gov.in 

Spread the love

Leave a Comment