रेल्वे भरती मंडळाने पॅरामेडिकलच्या 1376 विविध पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा.

रेल्वे भरती मंडळाने पॅरामेडिकलच्या 1376 विविध पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा.

RRB अंतर्गत “आहारतज्ज्ञ, नर्सिंग अधीक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर Gr III, लॅब सुपरिंटेंडंट Gr III, परफ्यूजनिस्ट, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ग्रॅथॅक्ट्रीयन, ग्रॅक्ट्रीशियन, इ. रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फील्ड वर्कर” पदांच्या एकूण 1376 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

पदाचे नाव –आहारतज्ज्ञ, नर्सिंग अधीक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर Gr III, लॅब सुपरिंटेंडंट Gr III, परफ्यूजनिस्ट, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ग्रॅथॅक्ट्रीयन, ग्रॅक्ट्रीशियन, इ. रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फील्ड वर्कर

पदसंख्या – १३७६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18-43 वर्षे

अर्ज शुल्क –
For all candidates – Rs. 500/-
SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी

अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/cmuF8

Spread the love

Leave a Comment