Recruitment 2021: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय दारुगोळा डेपो (CAD) मध्ये पदभरतीसाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलीय. पुलगाव (वर्धा) इथल्या प्लांटसाठी ही पदभरती होणार आहे. यात विविध 21 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
🔖 पुढील 21 जागांसाठी होणार पदभरती
▪️ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) – 8
▪️फायरमन – 3
▪️ट्रेड्समन मेट – 8
▪️व्हेईकल मेकॅनिक – 1
▪️टेलर – 1
🎓 पात्रता
▪️ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) – 12वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. आणि हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
▪️फायरमन – 10 वी उत्तीर्ण
▪️ट्रेड्समन मेट – 10वी उत्तीर्ण
▪️व्हेईकल मेकॅनिक – 10वी उत्तीर्ण आणि ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा तीन वर्षांचा अनुभव
▪️टेलर – 10वी उत्तीर्ण आणि ITI (टेलर) किंवा तीन वर्षांचा अनुभव
📝 अर्ज पाठवण्याचा पत्ता – Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात डाउनलोड करा.
डाउनलोड 👉 जाहिरात